इंग्लंडहून १ डिसेंबरपासून पुण्यात आलेल्या प्रवाशांचा थांगपत्ता लागत नसल्याने, पुणे महापालिकेने आता शहर पोलिसांकडे धाव घेतली आहे़ पुण्यात आलेल्या ५४२ प्रवाशांपैकी १०९ प्रवाशांचे पत्ते व संपर्क क्रमांकाप्रमाणे शोध लागत नसल्याचे यात सांगण्यात आले आहे़.पुणे महापालिकेचे आरोग्य प्रमुख डॉ़आशिष भारती यांनी याबाबत पोलिसांना पत्र दिले आहे़ कोरोना नवीन विषाणू आढळून आल्याने राज्य शासनाने परदेशातून विशेषत: इंग्लंडहून १ डिसेंबरपासून आलेल्या प्रवाशांची माहिती घेऊन त्यांची तपासणी करावी व त्यांना कोरोनाची लक्षणे आढळली तर त्यांना इतरांपासून विलग करून लागलीच रूग्णालयात दाखल करण्याबाबतचे आदेश दिले आहेत़
#lokmat #PuneMunicipalCorporation #Britain #Indianews
Subscribe to Our Channel
https://www.youtube.com/user/LokmatNews?sub_confirmation=1
आमचा video आवडल्यास धन्यवाद. Like, Share and Subscribe करायला विसरू नका!
मित्रांसोबत गप्पा मारताना विश्वसनीय, संशोधनावर आधारीत माहिती सादर करायची असेल तर लोकमतचे चॅनल सबस्क्राईब करा. कारण या चॅनलवर तुम्हाला पाहायला मिळतील अतिशय अभ्यासू, वेगळ्या अँगलच्या बातम्या ! राजकारण, क्राईम, मनोरंजन आणि क्रीडा क्षेत्रातील अनुभवी पत्रकार तुमच्यासाठी आणत आहेत दर्जेदार आणि जाणते करणाऱ्या बातम्या....
Click Here For Latest News & Updates►http://www.lokmat.com
To Stay Updated Download the Lokmat App►
Android Google Play: http://bit.ly/LokmatApp
Like Us On Facebook ► https://www.facebook.com/lokmat
Follow Us on Twitter ►https://twitter.com/MiLOKMAT
Instagram ►https://www.instagram.com/milokmat